महा मित्र मेळा 2025 समित्या

महा मित्र मेळा 2025

पदांचे अर्थ व कार्य - 
समितीप्रमुख - 
काम - 
- यांनी आपल्या समितीचे संपूर्ण काम बघायचे आहे. 
- आपल्या कामासाठी लागणाऱ्या साहित्यांची वेळेत जुडवा जुडव करणे.
- आपल्या समितीचे काम कसे अपेक्षित आहे हे समिती मार्गदर्शकाकडून चर्चा करून करणे. 
- वेळेत काम पूर्ण करणे
- काम पूर्ण झाल्यावर रमेश महाजन आणि शेखर मोरे यांना रिपोर्ट करणे. 
- आपल्या समितीच्या संपूर्ण कामाची सर्वस्व जबाबदारी समिती प्रमुखाची राहील. 

नियोजन मार्गदर्शक
काम - 
- आपल्या समितीला आवश्यक त्या गोष्टी कशा अपेक्षित आहेत आणि त्या कशा मिळवाव्या आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन समिती प्रमुखाला करावे. 
- समिती प्रमुखाकडून सर्व काम स्वतःच्या संयोगाने करून घ्यावे. 
- नियोजनात अडचण वाटल्यास अजय पाटील यांच्याशी चर्चा करावी. 

मनुष्यबळ -
काम - 
- हे काम स्वयंसेवकांचे असेल. 
- स्वयंसेवक शाळेचे विद्यार्थी असतील 
- त्यांना नेमून दिलेल्या जागेवरच त्यांचं काम असेल. 
- त्यांना एक ड्रेस कोड देण्यात यावा. 
- हे सर्व शाळेतील स्वयंसेवक प्रमुख शिक्षकांच्या नियंत्रणाखाली काम करतील. 
- नम्रपणे बोलणे, स्वागत करणे, मार्गदर्शन करणे, योग्य त्या ठिकाणी लागणारी मदत पुरवने इत्यादी कामे करतील.

कार्यक्रम नियोजन समिती चे सदस्य 
- यांच्या छातीवर बॅच असतील. ही यांची वेगळी ओळख असेल.
- त्यावर महामित्र मेळा 2025 लोगो असेल. 
- एकूण कार्यक्रम समितीचे सदस्य संख्या निश्चित करणे 
- व्यासपीठावर मान्यवर संख्या निश्चित करणे 
- त्यानुसार बॅचेस ची ऑर्डर देणे 
- हे बॅचेस नियोजन समितीतील सर्व सदस्यांना एक दिवस अगोदर वाटप करणे 
- प्रमुख पाहुण्यांना बॅचेस चार जानेवारीला वाटप करणे त्याचे नियोजन. 
- बॅचेस खरेदी करण्याचे नियोजन करणे 
- कार्यक्रम संपल्यावर हे बॅचेस गोळा करण्याचे काम एकास देणे.
----------------------------

दिनांक 3 जानेवारी 2025 
सर्व समित्यांची एकत्रित सभा 
सकाळी 9.00 ते 12.00
उपस्थित - 
उपक्रम अध्यक्ष
सर्व समिती प्रमुख 
सर्व समिती सदस्य 
शाळेतील शिक्षक 
विद्यार्थी स्वयंसेवक 
12.00 ते 3.00 - जेवण - आपापल्या घरी
3.00 ते 4.00 सर्व समित्यांची मॉक ड्रिल.
-------------------------
दिनांक 4 जानेवारी 2025
कार्यक्रम दोन सत्रात होईल 
प्रथम सत्र - 8.00 ते 1.00
द्वितीय सत्र - 2.00 ते 6.00

कार्यक्रम पत्रिका
प्रथम सत्र वेळ 8.00 ते 2.00 

8.00 ते 9.00 नाव नोंदणी
9.00 ते 9.30 भेटी गाठी सत्र ( संकल्पना- आपल्या वर्ग मित्रांची तोंड ओळख करून घेणे)
9.30 ते 10.00 बॅच नुसार मंडपात आसनस्थ होने
10.00 ते 11.00 उद्घाटन समारंभ
प्रमुख अँकर 1 आणि 2 काम पाहतील
राष्ट्रगीत
प्रार्थना
1. स्वागतगीत - गायक ग्रुप
2. प्रार्थना - गायक ग्रुप
3. प्रस्तावना - ?
4. पाहुण्यांचा परिचय - ?
6. सरस्वती पूजन - स्टेज वरील मान्यवर 
7. तसेच मशाल पेटवण्यात येईल.
8. पाहुण्यांचे उद्घाटन पर भाषण - पाहुणे महा मित्रमेळा 2025 आरंभ झाला असे आवाहन करतील आणि दिवसभराच्या कार्यक्रमांना शुभेच्छा देतील.

प्रतेक्ष्य कार्यक्रमाला सुरुवात -
टीप - खालील खेळांचे नियोजन अगोदरच देले जाईल 
मैदानाची आखणी, मुला मुलींचे वेगळे मैदान, वैकतीक खेळासाठी एकत्र, सामने घेणारे शिक्षक तैनात करणे, रिफरी नेमणूक करणे, विजेत्यांची यादी बनवणे, सामना कॉमेन्ट्री साठी 1 नाव घेणे, खेळाच्या वेळेस मायिक व्यवस्था करणे, 
- शाळेतील खेळाचे शिक्षकांनी हे सामने घेणे
- स्पर्धक याद्या नियोजन - अजय पाटील देतील

11.00 ते 1.00 आठवणीतील खेळ खेळातील आठवणी
सामूहिक खेळ - अगोदरच नाव नोंदणी करावी लागेल
1. कबड्डी - मुलं 1 सामना
2. खो खो - मुलं 1 सामना मुली 1 सामना
3. लंगडी - मुलं 1 सामना मुली 1 सामना
वैक्तिक खेळ - ऐनवेळी सहभाग घेता येईल
1. लिंबू चमचा - मुलं 1 सामना मुली 1 सामना
2. धावण्याची शर्यत - मुलं 1 सामना मुली 1 सामना
3. संगीत खुर्ची - मुलं 1 सामना मुली 1 सामना
4. अबाधाबी - मुलं 1 सामना
खेळाच्या सामन्यांचा नियोजन शाळेतील क्रीडा शिक्षकांनी करावे. त्यानुसार नियोजित वेळेत सामने घ्यावेत.
( संकल्पना- जुन्या आठवणींना उजाळा देणे, जुने दिवस आठविणे, आपण इयत्ता दहावीत असताना आणि आताचा शारीरिक फरकाचा अनुभव घेणे, सामना बघून गमती जमती करणे)

1.00 ते 2.00 जेवण 
सामने संपल्या नंतर जेवण
- माईक वर अनाउन्समेंट होईल
- सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतील
- जेवणानंतर 2.00 वाजता पुढील कार्यक्रमासाठी तयार होतील
( संकल्पना- आपली मधली सुट्टी आठविने, वर्ग मित्रांसोबत पुन्हा तोच अनुभव घेणे, एकमेकांचा डबा शेअर करण्याचा आठवणी पुन्हा ताज्या करणे)

द्वितीय सत्र 2.00 ते 6.00
2.00 ते 2.30 बॅच नुसार मंडपात आसनस्थ होने
- प्रमुख अँकर सहअँकर ला विविध नियोजित ॲक्टिव्हिटी करायला पाचारण करणार 
खालील प्रमाणे सहअँकर ॲक्टिव्हिटी घेतील...

2.30 ते 4.00 मनोरंजन कार्यक्रम

- जुन्या गमतीशीर आठवणी ची साठवण (2.30 ते. 3.00 मिनिटे) - ? सह अँकर 1
( संकल्पना- बालपणातील गमतीजमती आठविणे आणि मित्रांसोबत शेअर करणे, कार्यक्रमात रंगत आणणे)

- वयक्तिक गाणे/गमती जमती सादर करणे ( 3.00 ते 3.30) - ? सह अँकर 2
( संकल्पना- आपल्या वर्ग मित्रांनी जोपासलेल्या कलांचा आस्वाद घेणे. त्यांच्या सादरीकरणाला दाद देणे)

- सामूहिक अंताक्षरी बॅच नुसार (2000 पूर्वीच्या बॅच vs 2000 नंतर च्या बॅच) ( 3.30 ते 4.00) - ? सह अँकर 3
( संकल्पना- गाण्यांचा स्वाद घेणे, एकमेकांशी स्पर्धा करण्याचा अनुभव घेणे)

वरील ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी अजय पाटील मार्गदर्शन करतील.

4.00 ते 5.30 समारोप कार्यक्रम 
प्रमुख अँकर पुढील कार्यक्रम घेतील…
1. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेली विशेष यशप्राप्ती फक्त नामोल्लेख - यादी वाचन - सह अँकर 4 ( संकल्पना- आपल्या शाळेने निर्माण केलेले विद्यार्थी आणि त्यांची यशस्वी यशोगाथा वाचणे)
2 . बक्षीस वितरण समरोह - विविध स्पर्धा मध्ये जिंकलेले माझी विद्यार्थी आणि संघ - ( विजेत्यांची यादी प्रमुख अँकर कडे जमा करने 3.00 वाजता - प्रमुख अँकर ने विजेत्या नुसार स्टेज वर बक्षीस नियोजन करणे) 
( संकल्पना- या वयात सुद्धा सामने जिंकता येतात आणि बक्षीस मिळवता येतात याचा अनुभव देणे आणि प्रेक्षकांना मोहित करणे)
3. माझी विद्यार्थी भाषणे 6
( संकल्पना- विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल काय वाटते त्यांच्या भावना समजून घेणे)
4. मान्यवर भाषणे 4
( संकल्पना- पाहुण्यांचे प्रतिक्रिया समजून घेणे)
5. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण-?
( संकल्पना- संपूर्ण कार्यक्रमा बद्दल प्रतिक्रिया देणे.)
6. आभार प्रदर्शन. 

5.30 ते 6.00 हॅपी एंडिंग डिजे नृत्य - 
अँकरच्या सूचनेनुसार सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाच्या ठिकाणी जमा होतील त्या ठिकाणी सामूहिक डिझे नृत्य सादर होईल.
( संकल्पना- हा संपूर्ण दिवस अतिशय आनंदमय गेल्याचा आस्वाद नृत्यातून दाखवणे. नाचायचा आनंद घेणे.)

ठीक 6.00 अधिकृत कार्यक्रम समाप्ती होईल. 

शाळेच्या आवारातील सर्व स्वयंसेवक शाळेच्या गेट बाहेर येऊन गर्दीचे नियोजन करतील. 
जाणाऱ्या वाहनांना मार्गदर्शन करतील.

कार्यक्रमासंदर्भात प्रतिक्रिया सत्र -
कॅमेरामनने विविध अशा माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया नोंदवून घ्याव्यात - रेकॉर्डिंग करावी- वेळ - एक व्यक्ती एक मिनिट 
—----------------
विविध समित्या - 

महा मित्र मेळा 2025 नियोजन समिती 
अध्यक्ष - रमेश सर 
अंतिम निर्णय प्रमुख - रमेश महाजन, शेखर मोरे - हे सर्व समितीचे अप्रत्यक्ष प्रमुख असतील. 
कार्य 
- सर्व समितींच्या कामाचा फॉलोअप घेणे.
- समितीत निर्माण झालेल्या अडचणी सोडविणे 
- सर्व गोष्टीत अंतिम निर्णय देणे. 
- समितीला लागणारे मनुष्यबळ पुरविणे. 
- साहित्य पुरविणे. 
- सर्व समित्यांचा समन्वय घडवून आणणे 
- कार्यक्रमावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे. 
- संपूर्ण कार्यक्रमाचे समालोचन करणे. 
टीप - सर्व समिती प्रमुखांनी आपल्याला निर्माण झालेल्या शंका व मार्गदर्शनासाठी रमेश महाजन आणि शेखर मोरेला फोन करावा.

समित्यांसाठी नियोजन मार्गदर्शक- अजय पाटील 
कार्य - महा मित्र मेळा रूपरेषा ठरविणे त्या अनुसार आणि आवश्यकतेनुसार, समित्या गठीत करून त्यांचे कामकाजाचे नियोजन कार्यक्रमाला योग्य ते स्वरूप देणे.
टीप - कोणत्याही समितीने त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे काम अपेक्षित आहे आणि ते कसे करण्यात यावे यासाठी अजय पाटील यांना संपर्क करण्यात यावा. 
------------------------------
समिती 2
नोंदणी प्रक्रिया - ?
नियोजन मार्गदर्शक- ?
5 व्यक्तींची गरज
1965 ते 1990 - 
1991 ते 1950 - 
1996 ते 2000 - 
2001 ते 2010 - 
2011 ते 2024- 
- नुसार पांच टेबल लावणे
- वरील बाचेस चे बॅनर लावणे
- वरील बचेस नुसार याद्या तयार ठेवणे
- याध्यावर नाव शोधणे सही घेणे मोबाईल नंबर लिहिणे, नाव नसल्यास नाव टाकून घेणे
नंतर जेवणाचे कूपन देणे
मनुष्यबळ- 
1. स्वयंसेवक - नोंदणी करायला सांगतील. व इतर मार्गदर्शन करतील.
—------------
समिती 3

चहापान नियोजन प्रमुख - ?
नियोजन मार्गदर्शक- ?
- नोंदणी प्रक्रियेच्या शेजारीच स्वयंचलित
- चहाचा स्टॉल असेल 
- स्टॉल जवळ एक डस्टबिन, पाण्याची व्यवस्था 
मनुष्यबळ - 1. चहा वाटणारा अथवा स्वयंचलित 
2. दोन स्वयंसेवक - स्वागत करतील आणि विचारपूस करतील. मार्गदर्शन करतील.
----------------------------
समिती 4

स्टेज व्यवस्थापन प्रमुख - ?
स्टेज व्यवस्थापन मार्गदर्शक- अजय पाटील
- साहित्य - मोठी समयी, वात, तेल, कपूर, माचीस, अगरबत्ती, सरस्वती फोटो, हार दोन, गुलाल , नारळ, मशाल, स्टेजवरील मान्यवर साठी पुष्पगुच्छ, शाल, पाणी बॉटल, लेटर प्याड 4, कोरे कागद 4 उभे फॅन 2
माईक डायस 1, अँकर 2, कोर्डलेस मायिक 5 
- शाळेतील शिक्षक व्यवस्थित करतील -
मनुष्यबळ- 1 स्वयंसेवक- व्यासपीठावर ऐनवेळी लागणाऱ्या गोष्टीसाठी मदत करेल.
-----------------------
समिती 5

बैठक व्यवस्था प्रमुख - ?
बैठक व्यवस्था मार्गदर्शक - शेखर मोरे
बैठक व्यवस्था सेक्शन -
1965 ते 1990 - 250 खुर्च्या
1991 ते 1950 - 250 खुर्च्या
1996 ते 2000 - 250 खुर्च्या
2001 ते 2010 - 250 खुर्च्या
2011 ते 2024- 250 खुर्च्या
5 स्वयंसेवक मार्गदर्शक नेमणूक करणे
मोठे डिजिटल स्पीकर 2 
मनुष्यबळ - 5 स्वयंसेवक- प्रत्येक सेक्शनला एक - बॅचनुसार लोकांना बसायला मदत करतील व इतर मार्गदर्शन.
—----------------------------
समिती 6

खेळ मैदान नियोजन प्रमुख - खेळाचे शिक्षक
नियोजन मार्गदर्शक- ?
- दोन मैदान अखणे ( कबड्डी, खो खो )
- शाळेतील खेळ शिक्षकाने सामन्यांचे दिलेल्या वेळेत नियोजन करने, सामना क्रमांक मैदान ठरविणे
- खेळ शिक्षकाने रिफेरी, विजेता निकाल याद्या बनवणे, सामना समालोचन नियोजन आणि खात्री करून घेणे आणि शेवटी विजेत्या याद्या बनवून प्रमुख अँकर कडे देणे
मनुष्यबळ- 4 स्वयंसेवक - सामन्याच्या वेळेस खेळाच्या शिक्षकांना लागणाऱ्या इतर गोष्टींची मदत करतील.
—-----------------------------
समिती 7

अँकर नियोजन प्रमुख - अजय पाटील
नियोजन मार्गदर्शक - अजय पाटील
एकूण अँकर 9 लागतील…
प्रमुख अँकर 4 - अँकर 1 आणि 2 - उद्घाटन समारोह , अँकर 3 आणि 4 - समारोप, सह अँकर - इतर ॲक्टिव्हिटीज 
इतर अँकर - 
- सह अँकर 1. जुन्या गमतीशीर आठवणी सांगणे
- सह अँकर 2. वयक्तिक गाणे/गमती जमती सादर करणे
- सह अँकर 3. सामूहिक अंताक्षरी बॅच नुसार
- सह अँकर 4. माजी विद्यार्थ्यांनी केलेली अतिशय उल्लेखनीय प्रगती यादी वाचणे. ( याचे कलेक्शन अजय पाटील करतील)
- सह अँकर 5 मैदानावरील सामन्यांची समालोचन करणे. कॉर्डलेस माइक 1
मनुष्यबळ- मंडपातले मनुष्यबळ वापरली जाईल. ऑलरेडी सेक्शन वाईज एक स्वयंसेवक ठेवलेला आहे.
—-------------------------
समिती 8

वाहन व्यवस्थापन प्रमुख - ?
वाहन व्यवस्थापन मार्गदर्शक- रमेश पाटील
- फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था 
- टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था 
- पार्किंग साठी दिशादर्शक फलक ( वाहन व्यवस्थापन प्रमुख वाहन दिशादर्शक फलक कुठे लावायचे ते नियोजन करतील आणि ते लावून घेतील)
मनुष्यबळ - वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी. ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी.
ड्युटी 7.30 ते 10.00 आणि 5.30 ते सर्व लोक जाईपर्यंत. 3 स्वयंसेवक.
1. शाळेच्या गेटवर 
2. वाहन तळावर 
3. वाहन तळावर
—-----------------------------
समिती 9

भोजन व्यवस्था नियोजन प्रमुख - ?
नियोजन मार्गदर्शक- ?
- एक वाजे पर्यंत जेवण रेडी ठेवणे 
- स्टॉल लावणे. 
- वाटप करण्याचे नियोजन करणे. 
- भोजन करताना माईकवरून योग्य त्या सूचना देणे. (अँकर 5 चे काम)
- भोजनासाठी बसायची व्यवस्था 
- भोजनाच्या पत्रावळी इतर उरलेले साहित्य फेकण्यासाठी पाच डस्टबिन
मनुष्यबळ - भोजन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाच ते सात स्वयंसेवक. 
अ व्यवस्था दिसल्यास मार्गदर्शन करतील. 
------------------
समिती 10

स्वयंसेवक नियोजन प्रमुख- ?
नियोजन मार्गदर्शक- ?
- शाळेचे ऍक्टिव्ह विद्यार्थी 
- एकूण स्वयंसेवकाची संख्या ठरवणे. 
- स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे. ( स्वागत करणे, नम्र बोलणे, विचारपूस करणे योग्य ते मार्गदर्शन करणे. नियोजन समितीतील व्यक्तींचे मोबाईल नंबर सोबत ठेवणे. दोन समिती मधील सदस्यांमधील समन्वयंकडून आणणे. नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे.)
- स्वयंसेवकांच्या ड्युट्या ठरवून देणे. 
- स्वयंसेवकांच्या कामावर त्यांच्यावर लक्ष ठेवणे.
- स्वयंसेवकांना वेगळी ओळख देणे. ( स्वस्तातील टी-शर्ट किंवा छातीला लावणारे बॅचेस, एका विशिष्ट कलरची कॅप, इत्यादी वापरून वेगळी ओळख देता येईल) 
मनुष्य बळ - एक स्वयंसेवक प्रमुख शाळेतील शिक्षक. हे शिक्षक या स्वयंसेवकांकडून काम करून घेतील.
-------------------------
समिती 11

कार्यक्रम सेटअप इन्स्टॉलेशन ची व्हेरिफिकेशन करणे - ?
नियोजन मार्गदर्शक - रमेश पाटील 
- वरील नियोजनाप्रमाणे प्रत्येक नियोजनाचे 
- काम पूर्ण झाले आहे का याचा व्हेरिफिकेशन करणे. 
- प्रत्येक नियोजनाचे काम पूर्ण असल्याचा रिपोर्ट रमेश महाजन यांना देणे. ( 3 जानेवारी 2025 संध्याकाळी 4.00 ते 4 जानेवारी 2025 सकाळी 9.00 पर्यंत.) 
---------------------
समिती 12

बॅनर समिती प्रमुख - 
नियोजन मार्गदर्शक- अजय पाटील 
- प्रमुख स्टेजवरील बॅनर 1 ( साईज 45×15)
- कार्यक्रम वेळापत्रक 1 (साईज 10× 7)
- कार्यक्रम फलक 6 ( साईज 4×3 ) 
(पिंपरी, बोध, कल्याने, जवखडे, एरंडोल फाटा, एरंडोल बस स्टॅन्ड)
- विविध लेबल - 
1. बॅचनुसार बैठक व्यवस्था
2. नोंदणी काउंटर 5 (कम्प्युटर प्रिंट) 
3. वाहन तळ बाण दर्शक (कम्प्युटर प्रिंट) 5 ते 6
----------------------
समिती 13

आर्थिक नियोजन समिती 
समितीप्रमुख-
समिती मार्गदर्शक -
सदस्य - 
1. एकूण सहा पैसे गोळा करण्यासाठी व्यक्ती 
2. पैसे पाठवण्यासाठी व्यक्तीचे नाव आणि मोबाईल नंबर 
शेखर पे
रमेश पे
अजय पे
कैलास पे
.....
......
प्रक्रिया -
- मेन ग्रुप वर ज्या व्यक्तींचे नावाने मोबाईल नंबर पाठवावा. 
- याच सहा व्यक्तींचा एक व्हाट्सअप ग्रुप असेल
- ग्रुपमधील सदस्य ठराविक मोबाईल नंबर वर पैसे पाठवतील 
- त्याचा स्क्रीन शॉट घेऊन संबंधित व्यक्तीला फोन करून माहिती देतील स्क्रीन शॉट पाठवतील. 
- पैसे गोळा करणाऱ्याने स्क्रीन शॉट ची व पैसे आल्याची खात्री करून. संबंधित व्यक्तीचे नाव पैसे दिनांक फोन करून ठेवणे. 
- नोंद झाल्यावर गुगल फॉर्म भरून संबंधित पैशांची नोंद वेबसाईटवर करावी. 
- गुगल फॉर्म भरल्यानंतर पैसे देणाऱ्याचे नाव आणि त्याचा पावती नंबर वेबसाईटवर दिसेल. 
- एकूण किती पैसे जमा झाले, कोणत्या बॅचेचे  किती पैसे आले, कोणाकडे किती पैसे जमा झाले कोणाचे पैसे जमा झाले की सविस्तर माहिती वेबसाईटवर दिसेल.
- ज्यांनी पैसे दिले त्यांना पावती नंबर सुद्धा मिळेल म्हणजे त्यांची खत्री होईल आपण पैसे दिलेले आहेत.
- पैसे मिळाल्यानंतर नोंद झाल्यावर संबंधित व्यक्तीला त्याचा पावती नंबर वेबसाईटवर लिंक टाकून द्यावा. 
- पावती नंबर एक कोड असेल त्या व्यक्तीने कोणाकडे पैसे दिले त्याचा उल्लेख या कोड मध्ये असेल. 
- कोड वरून आपण सांगू शकतो की संबंधित व्यक्तीने पैसे कोणाकडे जमा केले आहेत. 

इथे क्लिक करा - Google Form 
------------------------------
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनुष्यबळ 

कार्यक्रम नियोजन समिती - 
अध्यक्ष - 1
नियोजन समिती प्रमुख - 1
समिती सदस्य 6 ते 7
कार्यक्रम संदर्भात ब्ल्यू प्रिंट - 1
प्रत्येक गावाचे प्रमुख 2
प्रत्येक बॅच लीडर 1
विविध समित्या प्रमुख- 10 ते 12 




Post a Comment

0 Comments