PAN CARD नंबर म्हणजे तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली...पाहा काय आहे त्या अक्षरांचा अर्थ....
पॅन कार्ड असे एक कार्ड (PAN Card) आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते.
पॅन कार्ड असे एक कार्ड (PAN Card) आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी (Income tax department)आवश्यक असते, हे लक्षात घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी करतो. परंतु तुमच्या पॅन कार्डवर लिहिलेल्या 10 क्रमांकाचा अर्थ काय? तुम्हाला माहित आहे का?
PAN Card च्या नंबरमध्ये आडनाव लपलेले
पॅनकार्डवर खातेदाराचे नाव आणि जन्मतारीख लिहिलेली असते. पण तुमचे आडनाव हे पॅनकार्डच्या (PAN Card) नंबरमध्येही लपलेले असते. पॅन कार्डमधील 10 नंबरपैकी पाचवा अंक तुमचे आडनाव दर्शवतो. इनकम टॅक्स डिपार्टमेंट आपल्या डेटामध्ये फक्त धारकाचे आडनाव ठेवतो. म्हणूनच PAN नंबरमध्ये देखील त्याची माहिती असते. परंतु इनकम टॅक्स डिपार्टमेंट ही माहिती कार्डधारकांना देत नाही
टॅक्सपासून ते क्रेडिट कार्डवर नजर
पॅन कार्ड क्रमांक एक 10 अंकी विशेष क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या रूपात येतो. पॅनकार्डसाठी (PAN Card) अर्ज केलेल्या लोकांना आयकर विभागाने ते देते. पॅन कार्ड तयार करताना त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार डिपार्टमेंटच्या पॅनकार्डशी जोडले जातात. टॅक्स भरणे, क्रेडिट कार्डद्वारे केलेले आर्थिक व्यवहार या सर्वांवर डिपार्टमेंटची नजर असते.
डिपार्टमेंट क्रमांक ठरवते
पॅन कार्डमधील 10 अंकी कोडचे पहिले तीन अंक इंग्रजी अक्षरे आहेत. हे AAA आणि ZZZ पर्यंत कोणतेही अक्षरे असू शकतात. ही संख्या डिपार्टमेंट स्वत: हून ठरवते. पॅनकार्ड (PAN Card) क्रमांकाचा चौथा अंकही इंग्रजीतील एक लेटर असते. जे कार्डधारकाचे स्टेटस सांगते.
चौथा लेटर म्हणजे काणते स्टेटस? ते पाहा
P- सिंगल व्यक्ती
F- फर्म
C- कंपनी
A- AOP (एसोसिएशन ऑफ पर्सन)
T- ट्रस्ट
H- HUF (हिंन्दू एकत्रीत कुटूंब)
B- BOI (बॉडी ऑफ इंडिविजुअल)
L- लोकल
J- आर्टिफिशियल जुडिशियल पर्सन
G- गवर्नमेंट व्यक्ती
आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून बनवला जातो पाचवा अंक
पॅनकार्ड क्रमांकाचा पाचवा अंकदेखील असाच एक इंग्रजी अक्षर आहे. हा पाचवा अंक पॅन कार्डधारकाच्या (PAN Card) आडनावाचे पहिले अक्षर आहे. या कार्डमध्ये फक्त आडनावच पाहिले जाऊ शकते. यानंतर पॅनकार्डमध्ये 4 नंबर असतात. या संख्या 0001 ते 9999 पर्यंत काहीही असू शकतात.
आपल्या पॅन कार्डची (PAN Card) ही संख्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सध्या सुरू असलेल्या नंबर सिरिजचे प्रतिनिधित्व करते. त्याचा शेवटचा अंक अल्फाबेट चेक अंक आहे, जो कोणत्याही अक्षराचा असू शकतो.
A PAN card is a card on which all kinds of information of a person can be extracted from the number written on it.
A PAN card is a card on which all kinds of information of a person can be extracted from the number written on it. Considering that this information is required by the Income tax department, the Income Tax Department issues a PAN card to each person. But what does the number 10 written on your PAN card mean? You know what
Last name hidden in PAN Card number
The name and date of birth of the account holder are written on the PAN card. But your last name is also hidden in the PAN Card number. The fifth digit out of 10 in the PAN card indicates your last name. The Income Tax Department only puts the holder's last name in its data. That is why the PAN number also contains the information. But the Income Tax Department does not provide this information to cardholders
From taxes to credit cards
PAN card number is a 10 digit special number, which comes in the form of laminated card. It is issued by the Income Tax Department to those who have applied for PAN Card. When creating a PAN card, all the financial transactions of that person are linked to the PAN card of the department. The department monitors tax payments and credit card transactions.
The department decides the number
The first three digits of the 10 digit code in the PAN card are English letters. These can be any letters up to AAA and ZZZ. This number is determined by the department itself. The fourth digit of the PAN card number is also a letter in English. Which states the status of the cardholder.
What is the status of the fourth letter? Look at that
P-single person
F-firm
C-Company
A- AOP (Association of Persons)
T-Trust
H-HUF (Hindu united family)
B-BOI (Body of Individual)
L-Local
J-Artificial Judicial Person
G-Government person
The fifth digit is formed from the first letter of the last name
The fifth digit of the PAN card number is also a similar English letter. This fifth digit is the first letter of the PAN Card holder's last name. Only last name can be seen in this card. After this PAN card contains 4 numbers. These numbers can be anything from 0001 to 9999.
This number of your PAN Card represents the number series currently running in the Income Tax Department. Its last digit is an alphabet check number, which can be of any letter.
0 Comments