तुम्हाला माहिती आहेच. पण आणखी एक वैशिष्टृय या दिवसाच ते म्हणजे आपल्या घरातील वडिलधारी मंडळी,जी आजारी असतात त्यांच्या औषधांना बळ देण्याचा हा दिवस....
आज चंद्रमाच्या किरणात प्रचुर मात्रेत संजीवनी असते. ती औपधे चंद्रासमोर धरा, चंद्राची किरणें त्या ओषधांवर पडू द्या.हह्वीच्या गोळ्या वेष्टणात असतात हरकत नाही चंद्रमाकडे पाहन मनापासन प्रार्थना करा कि या औपधांवर संजीवनीचा वर्षांव कर,माइया.........
यांची तब्येत लवकरात
लवकर सुधारून त्यांना पूर्वीसारख ओज, तेज, स्फूती बहाल कर,मी तुझ्ा तुझी सदेव ऋणी राहीन, कल्याणमस्तु अस स्वतःशी म्हणून मनापासुन पुढील मं्र कमीतकमी १२ वेळ म्हणा. हा धन्वंतरींचा
मंत्र आहे. अच्युतांद गोविदम् नामोचरण भ्ेपजात। नश्यंती सकला रोग: सत्यम सत्यम वदाम्यहम। आपले ऋपी याच दिवशी त्यांच्या भांडारातील सर्व औषधीय वनस्पति या प्रकारे सिद्ध करून >वत असत. श) शरद ऋतू पित्त प्रकोप( उष्णता वाढणे) होण्याचा काळ असतो. निसर्ासोबतच शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता चंद्र- चांदण्यांच्या शीतल प्रकाशात आहे. म्हणूनच या दिवशी चंद्राच्या प्रकाशात अधिकाधिक वेळ राहण्याचा सह्ला दिला जातो ुम्हीं दरव्ी शरद ऋतूत निरोगी राहिल्यास वर्षभर आजारापासून दर राहण्याची शक्यता अधिक असते म्हणूनच आजच्या कोजागिरी सोबतच या ऋतृत निरोगी राहण्यासाठी आरोम्याची विशेष
कोजागिरी पौर्णिमा
काळजी घ्या आयुवॅदानुसार मसाला दध बनवण्याची पद्धतः- शरद ऋतु सुरू झालाय. वातावरणात उष्णता वाढायला सुखात झाली आहे. शरीरात
'देखील अशीच पित्ताची उण्णता वाढत असते. दुध है नैसर्गिकरित्या थंड प्रकृतीचे आहे. चंद्र-चांदण्याची शीतलता आणि दुधाचा थंडावा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते मसाला शूद्धचंद्रकाशात ठेवून आटवाव असे सांगितले आहे.तसे केल्याने चंद्राच्या शीतल किरणांनी दुध शीतल गुणांचे होऊ्न पित्ताचे शमन करते. मातीच्या मडक्यात देशी गाईचे दुध चंध्र्रकाशात ताप्वून घ्यावे. दुध तापवतानाच त्यात एक लिटर दुधाला १०० ग्रॅम खडीसाखर घालावी. साखर विरघळली, शूद्ध गरम झाले की उतरून गरम असतानाच त्यात तीन वेलची पूड,पाव जायफळ,अधां इंच दालचिनी, अर्धा चमचा सुंठ पावडर प्रकषप म्हणगून आणि केशराच्या पंधरा वीस कांडया घालाव्यात (सुगंधी द्रये
उकळल्यावर त्यातील कार्यकरी तत्व उड्ून जातात,म्हणून उकळू नये). याला वरून फडका गुंडाळून टेवावा.याला दादरा बांधणे असे म्हणतात. है द्ध सुरस्ित जागी थेट चंद्रप्रकाश पडेल अशा
ठिकाणी ठेवावे.रात्री बारा वाजता चंद्र डोक्यावर आल्यावर है दध घोट घोट करत सावकाश प्यावे आयु्वेदातील फां संकल्पनेनुसार तयार केलेले हे खरे मसाला द्ध. महत्वाचेः-दुधात बदाम, काजू पेस्ट, बेदाणे अजिबातच नकोत.पचायला जड व कफकर होते.मनुका टाकल्यास विरूद्ध अन्न होते.त्याही नकोत कोजागिरी सवांना सुखकर आणि आनंद देणारी होवो, हीच देवीकडे प्रा्थना । (आरोग्यविषयक समस्यांच्या निराकरणासाठी लेखकाला खालील नंबरर कॉल /व्हॉस्सप करू शकतात.
0 Comments