Loksabha General Election 2024 Duty Update - मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी फ्लो चार्ट व महाराष्ट्र राज्य लोकसभा 2024 मतदान ट्रेनिंग महत्त्वाचे मुद्दे
Loksabha General Election 2024
Duty Update - मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी फ्लो चार्ट व महाराष्ट्र राज्य लोकसभा 2024 मतदान ट्रेनिंग महत्त्वाचे मुद्दे
pradipjadhao April 15, 2024
मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रिया कोणत्या क्रमाने पूर्ण करावीयासाठी महत्त्वपूर्ण फ़्लो चार्ट पुढील प्रमाणे.
पुढील फ्लो चार्ट डोळ्यासमोर ठेवून मतदान प्रक्रिया पार पाडल्यास क्रम चुकणार नाही व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत होईल.
(महाराष्ट्र राज्य) लोकसभा 2024 मतदान ट्रेनिंग महत्त्वाचे मुद्दे
👉 मॉक पोल आदल्या दिवशी घ्यायचे नाही
👉 17 A नोंदी अचूक असावी.
👉 सतत cu व 17 A चा ताळमेळ पाहत राहावा
👉 दिवसभरात घडलेल्या घटनांचा नोंद प्रेसिडेंट डायरीत घेणे.
👉 Vvpat चा पॉवर पॅक काढून ठेवावे.
👉 सर्व मतदान प्रतिनिधी च्या स्वाक्षरी 17 c भाग 1 मध्ये घेणे.
_______
या वर्षीच्या मतदान प्रक्रियेचे विशेष म्हणजे.
👉 M3 नवीन अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात आला आहे.
👉 CU BU, VVPAT यांची माहिती पुन्हा पुन्हा करून घ्या.
👉 तिसऱ्या निवडणूक प्रशिक्षणातून मतदान केंद्राचे नाव समजेल.
👉 आपले मतदान ज्या लोकसभा मतदान केंद्रात आहे त्याच मतदान संघात कामकाज असेल तर 12 अ नोंदवून मतदान करता येईल.
👉 त्याला Edc मतदान म्हणतात त्याची नोंद 17 A, 17 C मध्ये होईल.
👉 साहित्य VIP यादीप्रमाणे तपासून घेणे.CU,BU,VVPAT
👉 PPT व पुस्तिकेचे वाचन करावे.
👉 काय करावे काय करू नये हे वाचन करावे.
👉 85 वर्षावरील मतदार 12D दिला आहे त्यांचे home votting करायचे आहे.
👉 मतदान यादीत 12 A EDC ,12 D यांची नावे चिन्हांकित केली आहे का ते पहावेत.
👉 महिला मतदान करणारे साठी मतदान यादीत नंबरला गोल करून तिरकी रेषा द्यावी.
👉 पुरुष मतदान फक्त तिरकी रेषा मतदान यादीत करायची आहे.
👉 तृतीय पंथ गोल करून तिरकी रेषा व स्टार करणे.
👉 सेक्टर ऑफिसर यांच्याशी ओळख करून घेणे.
👉 मायक्रो ऑफिसर यांचीही ओळख करून घेणे.
👉 गाडीतून उतरताना आपल्याच केंद्राचे CU,BU,VVPAT आहे का हे तपासून घेणे.
Also Read:विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदावर पदोन्नती देण्याबाबत मार्गदर्शन - ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन
👉 मतदान केंद्रात लाईट फॅन आहे का पहावेत काही राजकीय फोटो असल्यास कागदाने झाकले असावेत.
👉 Vvpat उष्णतेच्या पासून लांब ठेवावे.
👉 आदर्श मतदान केंद्र रचना फोटोत दिल्याप्रमाणे तयार करावे.
👉 एका उमेदवाराचे एकाच प्रतिनिधीला बूथ मध्ये बसू देणे.
👉 Vvpat चे बटन बंद असल्यास आडवेच असावेत
👉 BU,cu,पैकी एक जरी खराब झाले तर CU,BU,VVPAT तिन्ही बदलायचे आहेत.
👉 Cu च्या बॅटरीज खराब झाल्यास फक्त बॅटरी बदलणे मॉक पोल घ्यायचे नाही नोंद प्रेसिडेंट डायरीत घेणे.
👉 मतदान सुरू होण्यापूर्वी व बंद होतानाची घोषणापत्र अचूक भरणे.
=======≈===
प्रवेश घेण्यास पात्र
1.मतदार
2.मतदान अधिकारी
3. उमेदवारउमेदवाराचे आयडी असावेत
4. प्रतिनिधी फक्त एक
5. उमेदवारला जर Z+ सुरक्षा असेल तर रक्षक फक्त मध्ये येतील मात्र त्यांचे शस्त्र झाकलेले असतील
👉 *लक्झोनल ऑफिसर भेटी च्या नोंदी भेट रजिस्टरमध्ये घेणे.
👉 मतदान केंद्रावर 3 रांगा
1.पुरुष.2 महिला 3.अपंग व वयोवृद्ध
👉 मतदान केंद्रात 2 महिला व एक पुरुष या प्रमाणे मतदान करण्यास पाठवावे.
👉 मयत मतदार अशी खूण यादीत असलेले मतदार करायला आल्यास त्यांची ओळख पटवून 17 A मध्ये सही व अंगठा घेणे.
कोणी काय करावे
👉 1.चिन्हांकित प्रत ओळख पटवून नावाची घोषणा मोठ्याने करणे.
👉 2.17 A मध्ये epic नंबरचे शेवटचे चार अंक लिहावे. शाईची खूण करणे सही घेणे.
👉 3. शाई तपासून मतदान परवानगी घेणे.
👉 चॅलेंज votars कडून आक्षेप साठी 2 रुपये नाणे घेणे.
👉 शाई लावण्याची पद्धत
डाव्या हाताची तर्जनी नसेल तर लागतचे बोट.
एकही बोट नसल्यास उजव्या हाताला शाई लावणे दोन्ही हात नसल्यास हाताच्या टोकाला शाई लावणे.
👉 नियम 49 k नुसार डाव्या अंगठा निशाणी घेणे नसल्यास उजव्या अंगठा निशाणी घेणे.
Also Read:राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विकसन संदर्भातील प्रक्रिया विषयवार अभिप्राय नोंदणी लिंक - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.
👉 अंध मतदानास ब्रेल लिपीतील निशाणी आहे.
👉 सोबत येणारे मतदान प्रतिनिधीला फक्त एकदाच केंद्रात येईल.
👉 फ्रॉझि voter सैनिक प्रतिनिधी साठी आलेल्या सदस्यास मतदान करायला लावणे व मधल्या बोटाला शाई लावणे.
👉 17 c पार्ट 1,2 मतदान प्रतिनिधीला द्यायचे आहेतते अचूक भरावे.
👉 वेब कास्टिंग 50% मतदान केंद्रावर असेल.
लिफाफा
👉 1. पांढरा रंगाचे असेल संवैधानिक लिफाफा.
👉 2. पिवळे पाकीट संवैधानिक लिफाफा
👉 डायरी, 17 c ,pso 5,टक्केवारी हे 2 प्रतीत जमा करावे.
👉 Blo मार्फत प्रत्येक मतदाराला मतदान चिठ्ठी पाठवले जाईल ते पुरावे म्हणुन धरले जाणार नाही.
👉 मॉक पॉल सर्व उमेदवार व नोटा यास समान मतदान करून पहावेत.
👉 मॉक पॉल झाल्यावरही Vvpat चिठ्ठ्या आठवणीने काढावे.
👉 Abcd पट्टी बदलली आहे फक्त A -B सील पट्टी आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
Join WhatsApp Channel
Follow Telegram Chanel
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Join WhatsgApp Group
जॉईन टेलिग्राम ग्रुप
Thank you🙏
हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.
21
Shares
whatsapp sharing button 19
Tags
Information
NEWER
RTE Admission 2024-25 Students From Update - अखेर तारीख ठरली, आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया
OLDER
HSC SSC Results Maharashtra 2024 Updates - 10वी 12वी निकाल महाराष्ट्र २०२४ कधी लागणार तारीख जाहिर?
pradipjadhaoPOSTED BY PRADIPJADHAO
A state awardee teacher by government of Maharashtra.
POST A COMMENT
0 Comments
सर्वाधिक वाचलेले
आपली मतदार यादी, EPIC द्वारे मोबाईल नंबर द्वारे आपल्या माहिती नोंदवून आपल्या मतदार यादीतील यादी भाग क्रमांक, मतदार यादीतील अनुक्रमांक, आपला एपिक क्रमांक कसा शोधावा? स्वतःच्याच मोबाईल मध्ये ॲप मधून.(How Search Name Part Number EPIC Voter List With Voter HelplineLink Mobile App)

March 22, 2024
द्वितीय सत्र परीक्षा सुधारित वेळापत्रक - नियतकालिक/संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक २ पाचवी व आठवीचे मराठी गणित व इंग्रजीचे पेपर मिळणार का? सुस्पष्ट सुधारित सूचना SCERT महाराष्ट्र (Sudharit Velapatrak PAT Sankalit Chachani 2 2024 SCERT Maharashtra Instructions GR)

March 26, 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्य
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्य
March 23, 2024
फ़क्त याच कारणांनी होऊ शकते आपली लागलेली निवडणूक कर्तव्य/ड्युटी आदेश रद्द आवश्यक प्रमाणपत्र.. (Causes to cancel Election Duty Order Documents Needed)
फ़क्त याच कारणांनी होऊ शकते आपली लागलेली निवडणूक कर्तव्य/ड्युटी आदेश रद्द आवश्यक प्रमाणपत्र.. (Causes to cancel Election Duty Order Documents Needed)
March 31, 2024
बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना इतर कामांमधून सूट! पेपर तपासणी ला प्रथम प्राधान्य! विलंब झाल्यास प्राचार्य जबाबदार!
बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना इतर कामांमधून सूट! पेपर तपासणी ला प्रथम प्राधान्य! विलंब झाल्यास प्राचार्य जबाबदार!
March 22, 2024
General Election Loksabha 2024 Duty Update - सरकारी नोकर दाम्पत्यात एकालाच 'इलेक्शन ड्युटी' निवडणूक आयोगाचा निर्णयInformation
General Election Loksabha 2024 Duty Update - सरकारी नोकर दाम्पत्यात एकालाच 'इलेक्शन ड्युटी' निवडणूक आयोगाचा निर्णय
April 17, 2024
वाचकसंख्या
24933803
या वेबसाईटवरील माहिती शोधा
Search this blog
SOCIAL PLUGIN
महत्वाचे !
General Election Loksabha 2024 Duty Update - सरकारी नोकर दाम्पत्यात एकालाच 'इलेक्शन ड्युटी' निवडणूक आयोगाचा निर्णय
General Election Loksabha 2024 Duty Update - सरकारी नोकर दाम्पत्यात एकालाच 'इलेक्शन ड्युटी' निवडणूक आयोगाचा निर्णय
April 17, 2024
Loksabha General Election 2024 Duty Update - मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी फ्लो चार्ट व महाराष्ट्र राज्य लोकसभा 2024 मतदान ट्रेनिंग महत्त्वाचे मुद्दे
Loksabha General Election 2024 Duty Update - मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी फ्लो चार्ट व महाराष्ट्र राज्य लोकसभा 2024 मतदान ट्रेनिंग महत्त्वाचे मुद्दे
April 15, 2024
HSC SSC Results Maharashtra 2024 Updates - 10वी 12वी निकाल महाराष्ट्र २०२४ कधी लागणार तारीख जाहिर?
HSC SSC Results Maharashtra 2024 Updates - 10वी 12वी निकाल महाराष्ट्र २०२४ कधी लागणार तारीख जाहिर?
April 15, 2024
मराठा आरक्षण सर्वेक्षण 2024 प्रगनक मानधन अपडेट - प्रगणक यांचे मानधन अदा करणे बाबत आदेश
मराठा आरक्षण सर्वेक्षण 2024 प्रगनक मानधन अपडेट - प्रगणक यांचे मानधन अदा करणे बाबत आदेश
April 14, 2024
Udise Plus 2024-25 Update - शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE + प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याबाबत शिक्षण विभागाचा शासन आजचा आदेश
Udise Plus 2024-25 Update - शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE + प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याबाबत शिक्षण विभागाचा शासन आजचा आदेश
April 16, 2024
RTE Admission 2024-25 Students From Update - अखेर तारीख ठरली, आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया
RTE Admission 2024-25 Students From Update - अखेर तारीख ठरली, आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया
April 15, 2024
Home
About Us
Contact Us
Privacy Policy
Terms And Conditions
Disclaimer
Copyright © 2024 Pradip Jadhao
0 Comments