आपले पाय मजबूत ठेवा

*आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा - अत्यंत वाचनीय लेख :*

▪️*आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.*
▪️*आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो* *किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.*
▪️*प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात* *लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात* *वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.*

▪️ *दोन आठवडे तुमच्या पायांना हालचाल नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.*

▪️*डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.*

▪️*एकदा आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो.* *नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही.*

▪️*म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.*

▪️*आपल्या संपूर्ण शरीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.*

▪️*आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.*

▪️*गंमत म्हणजे शरीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.*

▪️*मनुष्याच्या शरीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं हीसुध्दा पायांतच असतात.*

▪️*मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.*

▪️*मानवाच्या शरीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील शक्ती खर्ची पडते ती दोन पायांमुळेच.*

▪️*तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मांड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?*

▪️*पाय हे शरीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.*

▪️*दोन्ही पायात मिळून शरीरातील एकूण नसांपैकी ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या असतात आणि त्यांतून ५०% रक्त वाहात असतं.*

▪️*अवघ्या शरीराला जोडणारे ते एक रक्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.*

▪️*जेंव्हा पाय सशक्त असतात तेंव्हाच रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे ह्रदयसुध्दा निश्चितच बळकट असते.*

▪️*वार्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.*

▪️*जसजसे वार्धक्य वाढते तसतसे शरीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. तारुण्यात तसे नसते.*

▪️*तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे शरीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते, त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.*

▪️*अस्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील रक्तस्रावासारखे जीवघेणे आजार.* 

▪️*पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठीनंतरसुध्दा.*

▪️*आपले पाय काळाबरोबर वृध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.*

▪️*केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृध्दत्व थोपवू शकते.* 

▪️*रोज किमान ३०/४० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम मिळून पायांचे स्नायू सशक्त राहतील.*

▪️*आपल्या जवळच्या वयस्क मित्रांना आणि कुटुंबियांना ही माहिती अवश्य पाठवा.*

Post a Comment

0 Comments