अंथरूणामधून उठताना म्हणावयाचे श्लोक-
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
कर मूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनं||
अंथरुणातून उठून जमीनीवर पाय ठेवताना म्हणावयाचे श्लोक-
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले
विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पदस्पर्शं क्षमस्वमे
अंघोळ करताना म्हणावयाचे श्लोक -
गंगेच यमुनेचे गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधु कावेरि जलैस्मिन् संन्निधिं कुरु
मंत्र स्नान
अपवित्र पवित्रोवा सर्वावस्तांगतोपिवा
यस्मरेत् पुंडरिकाक्षं सभाह्याभंतरशुचिः
प्रदक्षिणा करताना म्हणावयाचा श्लोक
यानि कानिच पापानि जन्मांतर कृतानिच
तानि तानि विनश्यंति प्रदक्षिणं पदे पदे||
तीर्थ घेताना म्हणावयाचा श्लोक
अकाल मृत्यु हरणं सर्वव्याधि निवारणं
समस्त दुरितोपशमनं विष्णु पादोदकं शुभं / (विष्णु पादोदकं जठरे धारयाम्यहं) ||
औषध घेण्यापूर्वी म्हणावयाचा श्लोक
शरीरे जर्जरीभूते व्याधिग्रस्ते कळेवरे
औषधं जान्हवी तोयं वैद्यो नारायणो हरी ||
देवाला प्रार्थना करताना म्हणावयाचा श्लोक
अपराध सहस्त्राणि क्रियंते अहर्निशं
दासो आयमिथिमां मत्वक्षमस्व परमेश्वर ||
पापोहं पापकर्माहं पापात्म पाप संभवः |
त्राहिमां कृपया देव शरणागत वत्सल ||
देवापुढे दिवा लावताना म्हणावयाचा श्लोक
दीपं ज्योति परब्रह्म दीपेन सर्वतमोपः
दीपेन साध्यते दीपं संध्यादीपं नमोस्तुते ||
प्रवास सुकर होण्यासाठी म्हणावयाचा श्लोक
कुंकुमांकित वर्णाय कुंदेंदु धवलायच
विष्णुवाहन नमस्तुभ्यं पक्षिराजायते नमः||
अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा करताना म्हणावयाचा श्लोक
मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे
अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः ||
रात्री झोपण्यापूर्वी म्हणावयाचा श्लोक
रामं स्कंदं हनूमन्तं वैनतेयं वृकोदरं|
शयनेयः स्मरेनित्यं दुस्वप्नं तस्य नस्यतिः |
शुभं भवतू!!
0 Comments