अधिकारी / कर्मचारी असाल तर हा संदेश संपूर्ण वाचा
🎪
*नेहमी सकारात्मक विचार मांडा व सकारात्मक रहा.*
🏕
*कोणतेही काम हातात घेणेपुर्वीच तक्रारी, अडचणी मांडू नका.प्रत्यक्ष काम सूरू करून मगच समस्या सांगा*
🏬
*1* कार्यालयात वेळेवर हजर रहा.
*2* कार्यालयातून घरी जाण्याची घाई करू नका.
*3* पूर्ण वेळ काम करा.
*4* कामाची गुणवत्ता दररोज तपासा.
*5* गणवेश स्वच्छ ठेवा.
*6* कामात सातत्य ठेवा.
*7* निमित्त सांगणे बंद करा.
*8* उणिवांवर पाणी सोडा.
*9* अधिका-यांकडून सहकार्य मागत रहा.
कामाची गुणवत्ता दररोज वाढवत रहा.
*10* आपण फक्त नोकरी करत
आहोत म्हणुन कार्य करू नका.निव्वळ पाट्या टाकण्यासारखे काम नको .
*11* फक्त कामाचा विचार करा.
*12* जाऊदे म्हणणे सोडा.
*13* व्यवस्था ढासळली आहे म्हणून
आपण ढासळू नका.
*14* टाईमपास थांबवा कार्यालयात नुसता वेळ घालवायला मोबाईल वापरू नका. मोबाईलचा वापर कामाचे साधन म्हणून करा.
*15* आपल्या सर्वच गोष्टी चांगल्या नाहीत.
आपण त्यात सुधारणा करा.
*16* कोणी चुकून कामे करा असे सांगीतले म्हणून रागवू नका.
*17* कामांकडे अधिक लक्ष द्या.काम आहे म्हणून आपल्याला एवढा पगार मिळतो याचे कायम भान ठेवा.
*18* फक्त आपणच कार्यालय उज्ज्वल करू शकता हे विसरू नका.
*19* कामचोरपणा करू नका . आपल्या आजूबाजूचे कामचोर सुधारा.
*20*. *कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन द्या . नावे ठेऊ नका सहकार्य करा.*
*21* मला माफ करा म्हणायला शिका.
*22*.काम करणाऱ्याला फूस लावू नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा...तुम्हीही सुशिक्षित आहात हे कदापि विसरू नका...
*23*.वरिष्ठांचा आदर करा...(वयाने आणि नियुक्तीने असलेल्या)
*24* *खरे ते स्वीकारा -मान्य करा....माझे तेच खरे असा अट्टाहास धरू नका..*
*25*.आपला अमूल्य वेळ दुसऱ्यावर टीका करण्यात घालवू नका
*26* कोणत्याही चांगल्या अधिका-याची जागा घ्यायची आहे. त्याच्या सारखा मान मिळवायचा आहे. तर त्याच्या सारखे कृत्य करा.त्याच्या चुगल्या करून नव्हे तर त्याच्या मार्गदर्शनाने पुढे जा.
*27*.सहकाऱ्यार्विषयी जाणीवपूर्वक गैर-समज पसरवू नका.. मीच हुशार या भ्रमात राहू नका.
*28*.कामामध्ये वेळ,,, घालवा....कामाला समजून घ्या...
कारण समाजात आणि कार्यालयात आपण ज्या गोष्टी देतो त्याच गोष्टी आपल्याकडे परत येत असतात...
कार्यालयाची हानी तर आपली मानहानी.
वरिष्ठांना,समर्पिताना आणि वृंदाना समर्पित*🙏🙏 🕉 *जयहिंद* 🕉🌹
0 Comments