*_कालची एक तोडफोड बातमी :_*
*"पुणेतील काही धाडसी महिलांनी दारूची दुकाने बंद केली. "*
*यावर पुणेतील भडकलेल्या एका बेवड्याची प्रतिक्रिया.*
*"माझं असं म्हणनं आहे की आता पुरूषांनी पण पुणेतील सर्व ब्यूटी पार्लर्स बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जेणेकरून महिलांचाही खरा चेहरा जगासमोर आला पाहिजे.*
😜😂🤣
0 Comments