तेव्हा आणि आता

😀😀  १८ वर्षापूर्वी समोसा  १रुपये होता. फोन काॅल  १०रू.

आता फोन  काॅल  १रुपये  तर समोसा १० रू. महागाई वाढली नाही फक्त ईकडची तिकडे झाली.

पूर्वी चहाच्या दुकानात राजकारणाच्या गप्पा व्हायच्या ....म्हणूनचहावाला राजकारण शिकून पी एम् झाला.😊

    आता..WhatsApp मध्ये राजकारण आहे तर पुढील पी एम् कोणत्यातरी  *grop चा admin होवू शकतो सर्व अॅडमिनस् ना best of luck* 😀

वेळे बरोबर सर्वकाही बदलते .पूर्वी अंगठ्याला👍🏼 ठेंगा म्हणत असत आता त्याला like म्हणतात.....!।।😆😆😅😅😂😂

Post a Comment

0 Comments