अंधश्रद्धा

अंधश्रद्धा म्हणजे एखादया गोष्टिवर कोणता हि विचार न करता विश्वास ठेवने त्या मागचे विज्ञान कार्यकारन भाव न बघने म्हणजे थोडक्यात जि गोष्ट नाहि त्यावर श्रद्धा ठेवने
वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय?
कोणत्याहि गोष्टिवर लगेच विश्वास न ठेवता त्या मागचा कार्यकारन भाव बघुन पुर्ण खात्रि झाल्याशिवाय विश्वास न ठेवने
अंधश्रद्धा असने योग्य कि विज्ञानवाद योग्य बघु
अंधश्रद्धा निर्मुलनवादिंना अस वाटते कि अध्यात्म धार्मिकतेतच अंधश्रद्धा असते कारण त्यात काहिहि डोळ्यांना दिसत नाहि आणि स्पर्श करता येत नाहि जानवत नाहि तसं हा सर्व अनुभव येतो पण श्रद्धा असणार्याला नसणार्याला नाहि म्हणुन अंधश्रद्धेचे बळि पडते ते अध्यात्म.....
खरं तर अंधश्रद्धा हिच एक अंधश्रद्धा आहे
आज पर्यंत जेवढे वैज्ञानिक शोध लागलेले आहेत त्यात कालांतराने बदल झालेला आहे मग पुर्वि जो शोध लागला ति एक अंधश्रद्धाच ठरलि
सर्व वैज्ञानिकांनि जे शोध लावले त्यावर आपल्याला श्रद्धा ठेवाविच लागते त्याचि पडताळि आपण करत नाहि पृथ्वी गोल आहे आपन विश्वास ठेवतो पण आपण बघितलिच नाहि आणि ते शक्य नाही श्रद्धा ठेवाविच लागेल
खरंतर श्रद्धा हि एक जिवनातिल अत्यावश्यक गोष्ट आहे सकाळि उठल्या पासुन तर झोपे पर्यंत आपल्याला प्रत्यक गोष्टिवर विश्वास ठेवावा लागतोच प्रत्यक काम आपण श्रद्धेने करतो त्यापैकि काहि यशस्वि झाले तर श्रद्धा नाहितर अंधश्रद्धा समजावि
प्रत्यक वेळि वैज्ञानिक भावनेने वागले तर काय होइल ?
प्रत्येक गोष्टिवर आपला शंका घेण्याचा स्वभाव होइल सर्व नात्यांना व्यावसाइक दृष्टिने बघितले जाइल असेच चालु असेल तर बापाला सुद्धा मुलं बाप असल्याच प्रमाणपत्र मागतिल कोणतेहि नातं शिल्लक राहनार नाहि कोणावर कोणि विश्वास ठेवणार नाहि आज आपण आई वडिल शिक्षकांवर लगेच विश्वास ठेवतो पण यामुळे यांच्या शिकविण्यावर शंका घेतल्या जातिल परिणामी आपल्याला न्याय मिळाल्याचे समाधान मिळेल पण जिवन कलहमय असेल
श्रद्धा हि जिवनाचा खरा आनंद देणारि गोष्ट आहे
अंधश्रद्धा निर्मुलन च्या जास्त आहारि गेलो तर कल्पना करा  दिवाळि दसरा लग्नाचि प्रकिया प्रथा परंपरा ह्या अंधश्रद्धा ठरविल्या जातिल
आणि जर अस झाल्यास जिवणाचा खर्या अनंदाला आपण मुकणार
रोजच्या धावपडिच्या कामातुन आपल्याला खरा अनंद देण्यासाठि सण उत्सव आनंद घेउनयेतात सर्व नातेवाइकांचि आोळख राहते भेटिगाठि होतात
सर्वच अंधश्रद्धा ह्या चांगल्याच असतात असे नाहि काहि घातक असतात त्या व्यक्तिचे सामाजाचे मोठे नुकसान करतात
खर बघितले तर जिवणात प्रत्येक गोष्ट हि अंधश्रद्धाच असते ज्या ज्या गोष्टिवर आपण श्रद्धा ठेवतो आणि तसे न झाल्यास ति अंधश्रद्धा होते मग ति एखादि व्यक्ति नेता पार्टि वस्तु तुम्हि केलेलि गुंतवनुक या एखादा व्यवहार
जिवणात प्रत्यकझण अंधश्रद्धा हेच हत्यार वापरुन पैसे कमवितो
थोळक्यात समाजाला मिसगाइड किंवा दिशाभुल करुन आपन पेसा कमवितो किंवा कोणतेहि काम करतो मग तो व्यपारि असो एखादि पार्टि नेता संघटना एखादे काम
ज्या प्रमाने एखादा भोंदु महाराज समाजाला मिसगाइड करुन पैसा कमवितो असेच काहि भोंदू समाजात खोटेनाटे करुप पैसा कमवितात
बारकाइने विचार केल्यास जिवणाच्या प्रत्येक थरात अंधश्रद्धाच आहे
अशिक्षित लोकांतिल अंधश्रद्धा पेक्षा व्यवसायातिल अंधश्रद्धा हि समाजाला घातक आहे
- Ajay Patil
@
dhanadai.ajay@gmail.com

Post a Comment

0 Comments