धर्म विज्ञान आणि कायदा

-----------धर्म विज्ञान आणि कायदा-------
हिंदू संस्कृतिवर पुर्वि पासुन अनेक आक्रमण होत आलेलि आहेत आज पण या संस्कृतिला विस्कळित करण्यासाठि विरोधकांचि वेगवेगळया स्थरांवर उपक्रम जाणिव पुर्वक चालु आहेत आणि या ह्रासास स्वता हिंदूचे स्वधर्मा बद्दलचे अज्ञान जबाबदार आहे या धर्माचा ह्रास करण्यासाठि विज्ञान,अंधश्रद्धा,कायदा,चुकिचि माहिति पसरवुन या धर्माला खोट ठरविण्याचा प्रयत्न केला जातोय
यामुळे आपल्याला खालिल गोष्टि ऐकायला मिळाल्या असतिल
रामायण महाभारत ह्या कथा आहेत म्हणजे रामाला खोटं ठरविता येइल
देवांबद्दल उलट सुलट अर्धवट प्रश्न उपस्थित करणे
हिंदू सण उत्सव ह्या अंधश्रद्धा आहेत
ब्राह्मण व इतर समाजात फुट पाडने
पुराणांचा चुकिचा अर्थ लावुन समाजाला द्विधा मनस्तिथित पाडणे
अंधश्रद्धाचा आधार घेवुन समाजातिल सण उत्सव प्रथांवर आघात करने
कायद्याच्या नावाने धार्मिक प्रथा विस्कळित करने
अनेक धार्मिक पर्मपरांचि टिंगल करने
धर्म विज्ञान आणि कायदा यात खुप मोठा फरक आहे "धर्म" हि पहिलि जिवन जगण्याचि संस्था आहे जि दैवि अनुभवातुन निर्माण झालेलि आहे ॠशि मुनिंनि अध्यात्मिक ज्ञानातुन तपस्चर्येतुन समाजाला दिलेलि संस्कृति आहे धर्म हा मानसिक,शांति, समाधान, आत्मिक उत्कर्शा साठि असतो " धर्म " मनाशि संबंधी आहे धर्माचा मन निर्माता आहे " धर्म " हा सहाव्या ज्ञानेंद्रियावर आधारित आहे आणि आपण पाच ज्ञानेंद्रिय अनुभवुन सहाव्या ज्ञानेंद्रियावर निर्णय घेतो म्हणुन विज्ञाना कायद्या पेक्षा धर्म आवश्यक आहे
"विज्ञान" हे पाच ज्ञानेंद्रियावर आधारित आहे पण "विज्ञान" अंतिम सत्य नाहि त्याच्या निष्कर्षात कालांतराने बदल होतात
अध्यात्म व्यक्तिला स्वावलंबी बनविते तर विज्ञान परावलंबि बनविते विज्ञान एक गाडि बनवु शकते त्याचि निर्माण तारिख आणि अंतिम तारीख देवु शकते पण ति गाड़ी अंतिम तारीखे पर्यंत कार्यरत असेल ते सांगु शकत नाहि विज्ञान जिवन सहज करे शकते समाधानि नाहि
"कायदा" म्हणजे सत्य नाहि"कायदा" हा काहि लोक एकत्र येवुन मनुष्याने कसे वागावे ते ठरवितात त्या ठरविलेल्या नियमा प्रमाणे लोंकाना वागावे लागते पण कायदा सत्य असत्य असु शकत नाहि न्यायालयात सादरकेलेल्या पुराव्या नुसार आणि न्यायालयिन नियमानुसारच न्याय दिला जातो मग त्यात सत्य का असत्याचा होने शक्यच नाहि जर एखाद्या व्यक्तिने पुरावे न दिल्यास पण तो सत्य असल्यास त्या विरोधात न्याय जाउ शकतो एक केस दोन देश्यांमधे न्यायालयात टाकल्यास निकाल एक लागु शकत नाहि म्हणुन कायदा म्हणजे सत्य नाहि
धर्म मनाला नियंत्रित करतो तर कायदा विज्ञान शरिराला नियंत्रित करते आणि मन शरिराला
धार्मिक प्रथा पर्मम्परा रुढि जर कायदा आणि विज्ञानाच्या चौकटित बसवुन मोडल्यातर धर्माचा र्हास झाल्या शिवाय राहणार नाहि
धार्मिकतेत पण अधर्म होतोच विज्ञान आहे पण मनुष्याच्या समस्या संपल्या निहित कायदा आहे पण गुह्ने संपले निहित
Ajaysing Patil
*dhanadai.ajay@gmail.com

Post a Comment

0 Comments