वर्ण-
वेद गिता या पूरानात वर्णांचा उल्लेख आलेला आहे पण आज त्यांचा चुकिचा अर्थ लावला जातोय ब्राह्मण क्षत्रिय वैष्य शुद्र हे चार वर्ण त्रिकालाबाधित सत्य आहे श्रीकृष्ण म्हणतात हे वर्ण कर्माने पडतात आज जे विद्या अर्जन करुन ज्ञान देतात ते ब्राह्मण म्हणजे शिक्षक संत गुरु जे आपल्या शौर्याने पैसा कमवितात ते क्षत्रिय
म्हणजे देश्याचि सेवा करणारे सैनिक होय आणि जे व्यापार करुन पैसा कमवितात ते वैश्य आणि जे सेवा करतात ते शुद्र म्हणजे अस्वच्छ काम करणारे या चार वर्णा शावाय संसार चालुच शकत नाहि ज्ञान देणारेच नसतिल तर पिढ्याच घडनार नाहि सैनिक नसल्यास आपण सुरक्षित राहुच शकत नही व्यापारा शिवाय जिवन नाहि सेवक कच नसतिल तर वरिल तिन्हि वर्णांना काहि महत्वच राहनार नाहि हे चारहि वर्ण मानवि जिवनाचे आधारस्तंभ आहेत याचा आपण वेगळा अर्थ लाऊ शकतो पन यांचे काम नाहि
हे चार वर्ण म्हणजे जिवन तत्व आहेत
ब्राह्मण म्हणजे आपले डोकं ज्यात ज्ञानाचा अनुभवाचा भांडार असतो ज्याने आपले जिवनाला दिशा मिळते आपला छातिचा आणि भुजांचा भाग म्हणजे क्षत्रिय ज्याच्या मुळे आपण दुसर्यांशि लढु शकतो आपले पोटाचा भाग म्हणजे वैश्य होय कि ज्याची भुक भागविण्यासाठि अनेक व्यवहार करावे लागतात व्यापार करावा लागतो आणि आपला कमरे खालचा भाग म्हणजे शुद्र होय अपवित्र होय तसेच पायांना पुर्ण शरिराचि आयुश्यभर सेवा करावि लागते हे त्रिकालाबाधित सत्य आहे
ब्राह्मण म्हणजे सतयुग यात ब्राह्मणांचे राज्य होतं क्षत्रिय म्हणजे त्रेतायुग यात क्षत्रियांचे राज्य होतं वैश्य म्हणजे द्वापरयुग यात वैश्यांचे तर कलियुगात शुद्रांचे राज्य असेल शुद्रांना महत्व असेल पहिले त्यांचा विचार होइल मग इतरांचा सर्व जगाचि दिशा ते ठरवतिल जशि जशि कलियुग वाढेल तशि शुद्रांचि ताकद वाढेल ते शक्तिशाली बनतिल ज्या प्रमाणे सतयुगात ब्राह्मणांनि एैशवर्य भोगले त्याच प्रमाने शुद्र कलियुगात भोगतिल
व्यक्तिचा बालपण कालावधि म्हणजे ब्राह्मण वर्ण होय त्यात ज्ञानार्जन करायचे असते तरुन पण म्हणजे क्षत्रिय वर्ण होय त्यात लढण्याचि शौर्याचि भावना व्यक्तिच्या मनात येतात व्यक्तिचे प्रौढ़ावस्ता म्हणजे वैश्य वर्ण होय त्यात व्यक्ति अनेक व्यापार करतो व्यवहार करतो आणि वैश्या सारखा व्यवहार करतो आ शेवटचे म्हणजे व्यक्तिचे म्हातारपण जे शुद्राचे प्रतिनिधित्व करते या वयात व्यक्ति इतरांच्या तुलनेने जरजर झालेला असतो नकोसा वाटतो कुरुप झालेला असतो अशक्त झालेला आढळतो दर्बल वाटतो त्याला विविध व्याधिंनि घेरलेले असते त्याच प्रमाणे कलियुगात व्यक्ति च्या म्हातार पनाचे लक्षण दिसतिल या युगात लोक अनेक व्याधिंनि ग्रस्त असतिल समाजात आजारा प्रमाणे अनेक प्रवाह असतिल कोणत्याहि गोष्टिवर ऊपचार नसतिल......
Ajay Patil
*dhanadai.ajay@gmail.com

0 Comments