हे वाचल्या नंतर जिवनाचा खरा अर्थ कळेल वाचा आणि आवडलं तर समोर पाठवा.
🍁 एका माणसाचं निधन होतं..🍁
हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात.🌝
🌝भगवंत आणि त्या माणसामधील संवाद..😕
🌞भगवंत - वत्स, चल आधीच उशिर झालाय ! 🌞
🚶माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे.🚶
🌞भगवंत - माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे.
🏃माणूस - पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे ?
🌞भगवंत - जे आहे ते तुझंच आहे !
🚶माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे?
🌞भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भु तलाशी संबंधित आहेत.🌞
🏃माणूस - माझ्या आठवणी ?
🌝भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत.
🏃माणूस - माझं करतुत्व ..?
🌝भगवंत -नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे.
🚶माणूस - माझे मित्र आणि परिवार..?
🌞भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते.
🚶माणूस - माझी पत्नी व मुलं..?
🌝भगवंत - ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत.
माणूस - मग माझं शरीर आहे का त्या गाठोडया मधे???
🌞भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं..
🏃माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल...😳
🌞भगवंत - वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे..🙏
😭माणसाच्या डोळ्यातून आता तर अश्रु ओघळतात.😭
त्याने भगवंताच्या हातातून ते
👛गाठोडं घेतलं आणि मोठ्या आशेने उघडून बघितलं तर काय ...
👺रिकाम होतं ते निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत
👀 माणूस - म्हणजे माझं स्वता:चं असं काहीच नाही ? 👀
🌞भगवंत - अगदी बरोबर, तुझ्या मालकीच
कधीच काही नव्हतंच.
🏂माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ??
🎎"जीवन हे क्षणभंगुर आहे..
फक्त जगा..प्रेम करा.. माणसं जोड़ा.."
आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच घमेंड करू नये,
कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...
👽💀" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य" 💀
*1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत🙋*
*2:-"समाज" स्मशाना पर्यंत👪*
*3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत👰*
*फक्त आणी फक्त*
*"कर्म"*
*ईश्वरा पर्यंत👣👣🌝*
0 Comments