एक अप्रतिम संदेश...

👌

आपल्या आयुष्यात काही ठीक होत नाहिये, असं वाटतं आपल्याला ...?

✋थांबा...
😌एक दीर्घ श्वास घ्या...
😇आणि पुढे वाचा...

⏱ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा चार तासांनी पुढे आहे...
पण याचा अर्थ भारत मागे आहे असा होत नाही...

🎓कोणी २२व्या वर्षीच पदवी मिळवितो...
पण त्यांना चांगला जॉब मिळण्यासाठी काही वर्षे वाट पहावी लागते...

👑कोणी २५व्या वर्षी CEO बनतं आणि ५०व्या वर्षी जग सोडून जातो ...
तर कोणी ५०व्या वर्षी CEO बनून ९० वर्षे आनंदाने जगतो...

🤝कोणी अजूनही अविवाहित आहे,
तर कोणी कुटुंबात रममाण झालेत...

🤔ओबामा राजकारणातून ५०व्या वर्षी निवृत्त झालेत...
तर ट्रम्प यांची सुरुवातच ७०व्या वर्षी झाली...

👉या जगात प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जगत असतात...

👉कोणी आपल्या पुढे गेलंय असं आपल्याला वाटतं...
तर काहीजण आपल्या मागे राहिलेत असं जाणवतं...

👉खरं तर प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत धावत असतो...
😊आपल्या वेळेनुसार...

👉जे पुढे गेलेत त्यांचा द्वेष करू नका...
👉जे मागे राहिलेत त्यांची चेष्टा करू नका...

👍आयुष्यात आपली योग्य वेळ येईलच...
त्याची वाट पहा...
परंतु
कष्ट करत रहा- आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक रहा...
🙏वेळेला महत्त्व दया...वेळ तुम्हाला महत्त्व देईल🙏

YOU ARE NOT LATE
YOU ARE NOT EARLY...(Be Positive)

🙏🙏😊😊

Post a Comment

0 Comments