*_आजची वस्तुस्थिती_*
घरं *मोठी* पण *कुटुंबं* छोटी
भरपूर *पदव्या* पण *सामान्य ज्ञानाची* बोंब
दर्जेदार *औषधं* पण *आरोग्य* ढासळलेलं
चंद्रावर *पोहोचले* पण *शेजाऱ्याशी* ओळख नाही
प्रचंड *पैसा* पण *मन:शांती* नाही
उच्च *बुद्ध्यांक* पण *भावनांक* खालावलेला
*माहिती* खूप पण *शहाणपण* नाही
आणि सरतेशेवटी
माणसं *भरपूर* पण *माणूसकीच* नाही!
0 Comments